मंगळवार, ५ ऑगस्ट, २०१४

अनुभवाचे बोल

अनुभवाचे बोल 

नमस्कार, सर्वांना श्रावणाच्या शुभेच्छा. माधवी मला मार्च महिन्यात नोकरी संदर्भातील प्रश्नांसाठी भेटण्यास आली होती. तेंव्हा तिचे नोकरीत बरे चालले होते. तरीसुद्धा पुढे काय ? ह्यावर आमची चर्चा झाली. त्यानंतर माधवीचे आलेले हे इ-पत्र वाचकांसाठी. 


Good Afternoon Mam,

Details for Job prediction given by You :- 


Your Prediction

Real Life Incidents
1
I will face trouble in job till 28-05-2015
Actually my Boss hinted at sacking me on 16-05-2014. Later I learnt, he was not serious, but I underwent that pressure and trouble
2
I will get Job after 28-05-2014
I got offer on 28-05-2014. And now I have joined there.





माधवीला मी मे महिन्यात नोकरीत खूप त्रास संभवतो आणि त्यामुळे ही नोकरी सोडावी लागेल असे भविष्य वर्तवले होते. त्यावर तिचा पुढचा प्रश्न होता,"मग मला लगेचच नोकरी मिळेल का ?" त्याचे उत्तर मी असे दिले,"नवीन नोकरीची संधी  २८ मे नंतर मिळेल आणि मग लागलीच तू ही नोकरी सोडशील."  त्याप्रमाणे नोकरीत वातावरण तयार झाले परंतु २८ मे ह्याच दिवशी तिला नवीन नोकरीची संधी मिळाली आणि तिने आधीची नोकरी सोडली. आता नवीन नोकरीत ती खूप खूश आहे.  

जातकांच्या अशा प्रतिक्रिया म्हणजे खरोखर उदंड उत्साह आहे पुढच्या अभ्यासासाठी. Thanks माधवी.
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com   

READERS ALL OVER THE WORLD