वास्तूशास्त्र वर्कशॉप
एका दिवसांत वास्तूशास्त्र ह्या माझ्या सेशनचे फोटो इथे शेअर करीत आहे. दिशा कशा ओळखायच्या ? वास्तू शास्त्राप्रमाणे तुमचा फ्लॅट आहे का हे कसे ओळखायचे आणि तुम्ही इतर व्यक्तिनांही वास्तू विषयक मार्गदर्शन करू शकता. होकायंत्र कसे असले पाहिजे ? ते कसे वापरायचे ? फ्लॅटचे बरेच प्रकार असतात. वास्तूचे उपाय ह्या आणि अशा बऱ्याच गोष्टी नोंदणी केलेल्या व्यक्तिंना शिकता आल्या. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद !!!
होकायंत्र कसे धरावे ? |
कुठले होकायंत्र वापरावे ? होकायंत्रात दिशा कशा पाहाव्यात ? |
वास्तू म्हणजे काय ? वास्तू शास्त्र म्हणजे काय ? हे विद्यार्थ्यांना समजावून सांगतांना |
वास्तू शास्त्राचे आपल्या आयुष्यातील महत्त्व |
विद्यार्थ्यांच्या शंकांना उत्तर देतांना |
वास्तू कशी निवडावी ? वास्तू कशी असली पाहिजे हे सांगतांना |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा