नमस्कार वाचकहो,
शनि केतूची युती २०१९ साठी महत्त्वाची ठरणार आहे. निवणुका जवळ आहेत. होणारी ही युती धनु राशीत रवीच्या नक्षत्रात आहे. रवी हा "Politics" चा कारक. ही युती प्रत्येक राशीला फळ देण्याऐवजी सामूहिकपणे फळ(ह्याला Collective Destiny म्हणतात.)) देणार आहे ह्याचे कारण ह्या युती बरोबर प्लूटो सुद्धा आहे. प्लूटो हा समूहाचा कारक आहे त्यायोगे घडणाऱ्या घटना महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्या कोणत्या हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
अनुप्रिया देसाई (9819021119)
ज्योतिष -वास्तू विशारद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा