साडेसाती
भारतीय लोक ज्या गोष्टीला सर्वात जास्त घाबरतात ती गोष्ट म्हणजे शनिची साडेसाती. माझ्याकडे येणारे जातक साडेसातीबद्दल नेहेमीच प्रश्न विचारात असतात. काहींना साडेसाती म्हणजे काय ? इथपासून ते साडेसातीत नक्की काय होतं ? इथपर्यंतचे प्रश्न असतात. तुमच्याही मनात हे प्रश येतच असतील. ह्या सर्व प्रश्नांवर एकी व्हिडीओ बनवावा असं मनात होत. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या शंकांचे नक्की निरसन होईल ही आशा करते.
धन्यवाद
अनुप्रिया देसाई
ज्योतिष -वास्तू विशारद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा